top of page

MVTV Web banner (2)

MVTV Web banner (1)

MVTV Web banner

MVTV Web banner (2)
1/4
एम. व्ही. टी. व् ही. पतपेढीविषयी
पूर्वापारपासून मुंबई हे व्यापाराचं महत्त्वाचं केंद्र. अठरापगड जातीची, धर्माची आणि राज्यातली लोकं मुंबईत नोकरी-व्यवसायानिमित्त येतात आणि इथेच स्थिरावतात. महाराष्ट्राच्याही कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात. पण खासकरून कोकणातल्या लोकांना मुंबईचा खास जिव्हाळा. कोकणातून बोटीत बसून यायचं आणि भाऊच्या धक्क्यावरून या महानगरीत पाऊल ठेवायचं. इथं आपली स्वप्न साकार करायची. हे वर्षानुवर्षं चालत आलंय.....
bottom of page